Misha Agarwal Death : रीलस्टार मिशा अग्रवलचं निधन, दोन दिवसांनी होता वाढदिवस, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Social Media Star Misha Agarwal: रीलस्टार मिशा अग्रवालचं निधन झालं आहे. वाढदिवसाच्या दोन दिवस आधी तिचं निधन झाल्यानं तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे.
डिजिटल क्रिएटर मीशा अग्रवाल हिचं निधन झालं आहे. मिशा विनोदी रील्स बनवण्यासाठी प्रसिद्ध होती. मिशा हिच्या निधनामुळे नेटकरी हैराण झाले आहे. कारण दोन दिवसानंतर मीशाचा वाढदिवस होता. केवळ वयाच्या 24 वर्षी मीशाचा मृत्यू झाल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.