

Mithun Chakraborty
esakal
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि सांस्कृतिक कार्य विभागामध्ये मिथुन चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.