फक्त एका डायलॉगमुळे रातोरात मिथुन चक्रवर्तीचा सिनेमा थिएटरमधून काढलेला; कॉलेज तरुणींची तक्रार भोवली

Mithun Chakravarti Popular Movie Got Banned : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा एक सिनेमा कॉलेज तरुणींनी केलेल्या तक्रारीमुळे रातोरात थिएटरमधून काढला होता. कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊया.
फक्त एका डायलॉगमुळे रातोरात मिथुन चक्रवर्तीचा सिनेमा थिएटरमधून काढलेला; कॉलेज तरुणींची तक्रार भोवली
Updated on

Marathi Entertainment News : आजकाल सिनेमा दोन दिवस जरी कमाई करू शकला नाही तरीही थिएटरमधून काढून टाकला जातो. पण पूर्वीच्या काळी सिनेमात कोणते कलाकार आहेत यावरून सिनेमा किती यशस्वी होईल याचा अंदाज बांधला जायचा. बऱ्याचदा सिनेमाचे डायलॉग सिनेमाचं भविष्य निश्चित करत. पण एका सिनेमाबाबत तर असं घडलं की एका डायलॉगमुळे हा सिनेमा सिनेमागृहातून रातोरात काढून टाकण्यात आला. कोणता आहे हा सिनेमा जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com