एम. एम. बेग बापरे! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा घरात सापडला मृतदेह, दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांना आला संशय

SENIOR DIRECTOR PASSES AWAY: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माता एम. एम. बेग यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती.
MM BAIG PASSES AWAY

SENIOR DIRECTOR MM BAIG PASSES AWAY

esakal

Updated on

MM BAIG DEATH NEWS: सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सीनियर फिल्म मेकर एम.एम. बेग यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. माहितीनुसार बेग यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना कल्पना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घरात पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com