HARSHA RICHHARIYA
esakal
HARSHA RICHHARIYA TAKES SANYAS AFTER SELF PIND DAAN: प्रयागराज इथल्या 'महाकुंभ'मध्ये चर्चेत आलेली मॉडेल एन्फ्लुएन्सर हर्षा रिछारिया हिने स्वत:च पिंडदान केलय. तिने सांगितलं की, 'जी नाती गरजेला कामी येत नाहीत. त्या नात्यांचा पिंडदान करण्यात कसलं दु:ख' हर्षानं मध्य प्रदेशातील उज्जैन इथं गुरुंच्या उपस्थित स्वत:चं पिंडदान करत संन्यास घेतला आहे. सध्या तिची सोशल मीडियावर चर्चा रंगातना पहायला मिळतेय.