Unlucky Contestant Monal Flight Incident Vira
esakal
इंडिगोमध्ये गेल्या काही दिवसामध्ये झालेला गोंधळ तुम्हाला माहितीच असेल. इंडिगोने अचानक उड्डाणं रद्द केल्याने अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ७ ते ८ तास लोक विमानतळावर अडकून पडले होते. त्यानंतर अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक प्रवासी इंडिगोच्या कर्मचाऱ्यावर ओरडताना त्यांना जाब विचारताना पहायला मिळाले.