एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

AFTER SON DEMISE MOTHER LEFT 80 CRORE BANGLOW: लोकप्रिय अभिनेत्याने आपल्या आईसाठी ८० कोटींचा बंगला बांधला. मात्र मुलाचा अचानक मृत्यू झाला आणि आता त्याच्या आईने तो बंगलाही सोडला.
daniel balaji

daniel balaji

esakal

Updated on

आपल्या मुलांचा मृत्यू पाहणं हे आई वडिलांच्या आयुष्यातली सगळ्यात कठीण आणि वाईट गोष्ट असते. त्यातही आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू पाहणं हे पालकांसाठी जिवंतपणी मरण्यासमान आहे. अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याच्या मृत्यूचा धक्का इंडस्ट्रीने पचवला होता. मात्र या अभिनेत्याच्या जाण्याने त्याची आई एकटी पडली. ती अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. आपल्या एकुलत्या एक मुलाला गमावल्या नंतर या माउलीने आपलं घरीदेखील सोडलं. मात्र ते घर साधंसुधं नव्हतं. ते घर म्हणजे तब्बल ८० कोटींचा बंगला होता. कोण होता हा अभिनेता?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com