
Marathi Entertainment News : गुन्हेगारी, अन्याय, मारामारी यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात मात्र या सगळ्याला आळा केव्हा बसणार हा प्रश्न साऱ्यांना सतावतोय?, घरातून बाहेर निघताना आपण पुन्हा घरी परतु की नाही याच विचारत असतो. समाजातील हा अन्याय, ही भीती आता आणखीनच गडद होत चालली आहे.