

MRINAL KULKARNI
esakal
छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहेत. त्यांनी 'सोनपरी बनून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यांचं शिवराज अष्टकमधील राजमाता जिजाऊ यांचं पात्रही चांगलंच गाजलं. लवकरच त्यांचा 'बंडखोर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी सांगितली.