बापरे! मृणाल ठाकूरला शुटिंगदरम्यान दुखापत, 'डकैत'च्या सेटवर अपघात!, नेमकं काय घडलं?

Mrunal Thakur Injured on Dakait Set in Hyderabad | Action Scene Mishap: अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला दुखापत झाल्याची माहिती आहे. शूटिंग दरम्यान तिच्या कपाळाला लागल्याचं बोललं जातय.
Mrunal Thakur Injured on Dakait Set in Hyderabad | Action Scene Mishap
Mrunal Thakur Injured on Dakait Set in Hyderabad | Action Scene Mishapesakal
Updated on
Summary

हैदराबादमध्ये डकैतच्या शुटिंगवेळी मृणाल ठाकूरला कपाळाला दुखापत झाली.

अदिवि शेषलाही किरकोळ जखम झाली पण दोघांनी पुन्हा काम सुरु केलं.

डकैत हा एक अॅक्शन-प्रेमकथा चित्रपट असून शेनिल देव यांनी दिग्दर्शित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com