
Entertainment News : २०१२ मध्ये अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला होता. तब्बल १२ वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सन ऑफ सरदार २’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि यंदा अजय देवगणसोबत मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.