मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

MRUNMAYEE DESHPANDE GIVES A TOUR OF HER MOVING HOME VIRAL VIDEO:मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या पती स्वप्नीलसोबत ऑस्ट्रेलिया ट्रिपवर असून त्यांनी हॉटेलऐवजी मोटरहोममध्ये राहण्याचा अनोखा पर्याय निवडला आहे. मृण्मयीने सोशल मीडियावर तिच्या चालत्या-फिरत्या घराचा व्हिडिओ शेअर केलाय.
MRUNMAYEE DESHPANDE

Viral Video

esakal

Updated on

MRUNMAYEE DESHPANDE CHOOSES MOTORHOME VIRAL VIDEO: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. सोशल मीडियावर मृण्मयी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. महाबळेश्वरमध्ये शेती करणारी मृण्मयी नेहमीच निसर्ग, टूर, ट्रेकिंग याबद्दल बोलत असते. दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर तिने एक व्हिडिओ शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com