राज्यभरात थांबवलं 'मनाचे- श्लोक' चित्रपटाचं प्रदर्शन, चित्रपटाचं नाव बदलणार, मृण्मयी पोस्ट शेअर करत म्हणाली...'अतिशय दु:खद'

Manache Shlok movie title change and new release date after controversy: मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या चित्रपटाचं प्रदर्शन राज्यभर थांबवण्यात आलं आहे. मृण्मयीने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रदर्शनाची तारीख आणि नावाबद्दल अपडेट्स रसिक प्रेक्षकांना दिली आहे.
Manache Shlok movie title change and new release date after controversy

Manache Shlok movie title change and new release date after controversy

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून मनाचे श्लोक या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदर्शनानंतर लगेचच या चित्रपटावर विरोध करण्यात आलय. चित्रपट प्रदर्शनानंतर एका दिवसातच सगळीकडे शो बंद करण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटाचं नाव मनाचे श्लोक असल्याने मोठा वाद झाला. सिनेमामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकाची साधर्म्य असल्याचं यात म्हटलं. त्यामुळे अनेक हिंदूत्ववाद्याकडून हा सिनेमा बंद करण्याची मागणी घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com