मी चक्क ट्रेडमिल उचलून फेकलं... मृण्मयी गोडबोलेने सांगितली आठवण; म्हणाली, 'शेजारचे घाबरून गोळा झाले'

MRUNMAYEE GODBOLE SHOOTING EXPERIENCE :लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले हिने तिचा 'तो ती आणि फुजी' मधल्या शूटिंगचा अनुभव सांगितलाय. ज्यात तिने चक्क ट्रेडमिल उचलून फेकलं होतं.
MRUNMAYEE GODBOLE

MRUNMAYEE GODBOLE

ESAKAL

Updated on

सोनी लिव्‍हवर प्रदर्शित झालेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'तो ती आणि फुजी' चर्चेत असताना मुख्य अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांनी सेटवरील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. या चित्रपटासाठी दिलेली भावनिक गुंतवणूक किती सखोल होती, याचा उलगडा अभिनेत्रीने केला आहे. हा चित्रपट जरी मराठी आणि जपानी संस्कृतींचा शांत संगम असला तरी त्यातील पात्रांचा कठीण भूतकाळ पडद्यावर साकारण्यासाठी अशा अभिनयाची गरज होती की, जिथे काल्पनिक कथा आणि वास्तव यातील रेषा पुसट झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com