
गेले ६ महिने ज्या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती, ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो चित्रपट म्हणजे 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी'. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. परेश मोकाशी दिग्दर्शित 'मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी' मध्ये कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात प्रशांत दामले, आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर आणि गणेश मयेकर असे एकाहून एक उत्कृष्ट कलाकार आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घ्या.