आठ दिवसांनंतर मी माधुरी दीक्षितसारखी दिसणार म्हणत मुक्ता बर्वेने केलेला हेअरकट; घरी गेल्यावर मात्र... सांगितला तो किस्सा

MUKTA BARVE CUT HER HAIR TO LOOK LIKE MADHURI DIXIT: लोकप्रिय मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने एक मजेशीर किस्सा सांगितलाय जेव्हा तिने आईला न सांगता हेअर कट केलेला.
mukta barve

mukta barve

ESAKAL

Updated on: 

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या मेहनतीच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलंय. 'जोगवा', 'नाच गं घुमा', 'मुंबई पुणे मुंबई' यांसारखे अनेक सिनेमे तिने केलेत. आता लवकरच ती एका नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने तिने एक किस्सा सांगितलाय ज्याची आता सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. हा किस्सा तिच्या हेअरकटचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com