Mukul Dev Death: प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचं निधन, वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट
Actor Mukul Dev Death: अभिनेता मुकुल देव यांचं दुख:द निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतलाय. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु अनेक दिवसापासून तो एक गंभीर आजाराचा सामना करत होता.
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव याचं निधन झालय. अनेक दिवसापासून एका गंभीर आजाराचा तो सामना करत होता. त्याच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीत हळहळ वक्त केली जातेय.