मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

MULSHI PATTERN 2 NAME CHANGE DEMAND BY MULSHIKAR: ‘मुळशी पॅटर्न २’ या आगामी सिनेमाच्या नावावरून मुळशी तालुक्यात विरोधाचा सूर उमटला आहे.
MULSHI PATTERN 2

MULSHI PATTERN 2

esakal

Updated on

MULSHI PATTERN 2 CONTROVERSY OVER YOUTH JOBS AND MARRIAGES: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न २' या आगामी सिनेमाच्या नावावरून आता मुळशी तालुक्यात विरोध होत आहे. सिनेमाच्या नावामुळे संपूर्ण मुळशीला गुन्हेगारीचा तालुका म्हणून ओळखलं जात असून त्याचा थेट परिणाम स्थानिक मुलांना होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच तरुणांना नोकरी आणि विवाहामध्ये सुद्धा अडचणी निर्माण होत असल्याचा दावा मुळशीकरांकडून करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com