‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

MULSHI PATTERN 2 NAME CONTROVERSY AND MULSHIKARS PROTEST:‘मुळशी पॅटर्न २’ या सिनेमाच्या नावावरून मुळशी तालुक्यात नवा वाद निर्माण झाला आहे. मुळशीकरांना सिनेमाला विरोध दर्शवलाय.
MULSHI PATTERN 2

MULSHI PATTERN 2

esakal

Updated on

MULSHIKARS OPPOSE PRAVIN TARDE’S MULSHI PATTERN 2: मुळशी पॅटर्न या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. या सिनेमामुळे मुळशी तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. परंतु आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या नावाला मुळशीकरांनी विरोध दर्शवला. 'मुळशी पॅटर्न २ या नावामुळे तालुक्याची बदनामी होत असून मुळशीची ओळख गुन्हेगारी तालुका अशी निर्माण होत आहे' असा आरोप मुळशीकरांनी केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com