महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर ! ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून मांडणार मुंबईतील तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष

Mahesh Manjrekar Returns to Stage with ‘Animal’: महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर – ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर उलगडणार.
महेश मांजरेकर पुन्हा रंगमंचावर ! ‘अ‍ॅनिमल’ नाटकातून मांडणार मुंबईतील तरुणांच्या स्वप्नांचा संघर्ष
Updated on

Entertainment News in Marathi: ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक महेश मांजरेकर पुन्हा एकदा रंगमंचावर सक्रिय होत असून, 'अ‍ॅनिमल' या नव्या हिंदी नाटकाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. दोन दशकांहून अधिक काळाची मैत्री असलेले मांजरेकर आणि प्रसिद्ध रंगनिर्माते अश्विन गिडवानी पुन्हा एकत्र येत असल्याने या नाट्यनिर्मितीकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com