मुळशी पॅटर्न हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील चहावाली तर प्रचंड गाजली. तसंच या चित्रपटातील 'वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमलं' हे गाणं तर सुपरहीट ठरलं. दरम्यान या चित्रपटातील चहावाली म्हणजेच मालविका गायकवाड हीने ऑक्सफर्डमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिला ऑक्सफर्डमधून पदवी सुद्धा मिळाली आहे.