अंजूबरोबर राहिले असते, तर राजेश खन्ना आज जिवंत असते... मुमताज यांचं विधान; म्हणाल्या, 'डिंपलने त्यांना...'

MUMTAZ TALKED ON RAJESH KHANNA AND ANJU: अभिनेत्री मुमताज यांनी मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल सांगितलं आहे. सोबतच ते आजही जिवंत असते असंही म्हटलंय.
rajesh khanna

rajesh khanna

ESAKAL

Updated on

चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणवले जाणारे अभिनेते राजेश खन्ना यांचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत राहिलं. त्यांच्याइतकी लोकप्रियता क्वचितच दुसऱ्या कुठल्या कलाकाराने अनुभवली असेल. त्यांचे ‘आराधना’, ‘आनंद’, ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, ‘हाथी मेरे साथी’, ‘दो रास्ते’, ‘नमक हराम’, ‘आप की कसम’ असे अनेक चित्रपट गाजले. याच चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. मात्र त्यांनी डिंपल यांच्याशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता अभिनेत्री मुमताज यांनी राजेश खन्ना जर अंजु महेंद्रू हिच्यासोबत असते तर आजही जिवंत असते असं म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com