Munjya : मुंज्या आता येणार ओटीटीवर ; कधी, कुठे आणि कसा पाहता येईल घ्या जाणून

Munjya On OTT platform : शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा गाजलेला मुंज्या सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होतोय. हा सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार जाणून घ्या सर्व माहिती.
Munjya
MunjyaEsakal
Updated on

Bollywood Entertainment News :  काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला हॉरर कॉमेडी सिनेमा मुंज्या खूप गाजला. जून महिन्यात रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आदित्य सरपोतदार या मराठी दिग्दर्शकाचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने सगळ्यांची मनं जिंकली. शर्वरी, मोना सिंह, अभय वर्मा आणि सुहास जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. जाणून घेऊया हा सिनेमा आता तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी, कुठे आणि कसा पाहता येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com