

Muramba Fame Actor Got Married
esakal
Marathi Entertainment News : गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या सुरुवातीलाही अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. त्यात आता आणखी एका अभिनेत्याने लग्नगाठ बांधली. हा अभिनेता आहे फ्रेशर्स फेम सिद्धार्थ खिरीड. सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्या.