

Muramba Fame Marathi Actress Had Incurable Disease At 18 Years Of Age
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात आजवर अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत. छोट्या-मोठ्या भूमिका साकारत या अभिनेत्रींनी स्वतःची एक वेगळी ओळख कमावली आहे. सध्याची स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका मुरांबामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आजाराविषयी खुलासा केला.