

best petriotic films
ESAKAL
आपला भारत देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होऊन आज तब्बल ८० वर्ष झाली. आज प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून आला. अनेक वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र तुम्ही याच देशाबद्दलचे हे पाच चित्रपट पाहिलेत का जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. कोणते आहेत ते चित्रपट?