Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SACHIN PILGAONKAR AFFAIR RUMOURS: सचिन पिळगावकर यांच्या करिअरमध्ये त्यांचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं. त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.
Bollywood actress reveals truth about Sachin Pilgaonkar affair

Sachin Pilgaonkar affair rumours and actress clarification

ESAKAL

Updated on

मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं. 'शोले' चित्रपटात त्यांनी छोट्याश्या भूमिकेतही छाप पाडली. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'नदियों के पार'. १९८२ साली आलेल्या या चित्रपटात सचिन आणि साधना सिंग मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने ऑफिसवर प्रचंड कमाई केलेली. 'नदियों के पार' मधली गुंजा आणि चंदनची जोडी प्रेक्षकांची आवडती होती. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती.मात्र या चित्रपटानंतर साधना आणि सचिन पिळगावकर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री साधना यांनी याबद्दल उत्तर दिलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com