

nagraj manjule first wife
esakal
'फॅन्ड्री', 'सैराट', 'झुंड' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शनातून जनमाणसातल्या कथा मांडल्या. ज्या प्रेक्षकांच्या मनाला भावल्या. त्यामुळे एक समाजभान असलेला दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीने नागराज यांच्यावर अनेक आरोप केले होते. नागराज आपल्याला मारत होते, त्यांनी आपल्याला मूल होऊ दिलं नाही असंही त्या म्हणालेल्या. त्यामुळे नागराज यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.