
Bollywood News : बॉलिवूडमधील काही सिनेमे इतके गाजले की ते अजूनही लोकप्रिय आहेत. अगदी कथानक वाईट असूनही या सिनेमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातीलच एक सिनेमा म्हणजे नगीना. 39 पूर्वी हा सिनेमा रिलीज झाला होता जो सुपरहिट झाला. यातील एक गाजलेलं गाणं म्हणजे 'मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा'. तुम्हाला माहितीये का ? हे गाणं खूप अडचणीत शूट झालं होतं.