चामड्याच्या पट्ट्याने मारलं, कोंडून ठेवलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

DO YOU KNOW NAGRAJ MANJULE BEATS FIRST WIFE SUNITA: नागराज मंजुळे यांनी दुसरं लग्न केलं असलं तरी त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले होते. ते आपल्याला मारहाण करत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
nagraj manjule first wife

nagraj manjule first wife

esakal

Updated on

NAGRAJ MANJULE DIVORCE REASON : 'फॅन्ड्री', 'सैराट', 'झुंड' या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट दिग्दर्शनातून जनमाणसातल्या कथा मांडल्या. ज्या प्रेक्षकांच्या मनाला भावल्या. त्यामुळे एक समाजभान असलेला दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीने नागराज यांच्यावर अनेक आरोप केले होते. नागराज आपल्याला मारत होते, त्यांनी आपल्याला मूल होऊ दिलं नाही असंही त्या म्हणालेल्या. त्यामुळे नागराज यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com