कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

NAMRATA SAMBHERAO TALKED ABOUT HER SON: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेराव हिने तिच्या मुलाचा एक किस्सा सांगितलाय जो ऐकून प्रेक्षकही भावुक झालेत.
NAMRATA SAMBHERAO

NAMRATA SAMBHERAO

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री नम्रता संभेराव हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नम्रता ही हास्यजत्रेमधील एक अतरंगी हास्यवीर आहे. तिच्या विनोदांना तोड नसते. प्रेक्षकांना पोट धरून हसायलालावणारी नम्रता प्रेक्षकांची आवडती आहे. मंचावर अगं अगं आई स्किट करणारी नम्रता खऱ्या आयुष्यातही एक आई आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मुलाबद्दलचा एक किस्सा सांगितलाय जो ऐकून सगळेच भावुक झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com