
Namrata Sinha
sakal
मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे निर्माती नम्रता सिन्हा यांचं नाव चर्चेत आलं आहे. नम्रता या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता विनयकुमार सिन्हा यांच्या कन्या आहेत. विनय यांनी सलमान खान आणि आमिर खान यांच्या ‘अंदाज अपना अपना’ या लोकप्रिय चित्रपटाची निर्मिती केली होती.