तू सांगितलंस तरी मी ऐकणार नाही... 'नटसम्राट' दरम्यान नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांमध्ये उडालेले खटके; म्हणाले-

Mahesh Manjrekar On Nana Patekar: लोकप्रिय मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'नटसम्राट' चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांसोबत झालेल्या वादाबद्दल सांगितलं आहे.
mahesh manjrekar
mahesh manjrekaresakal
Updated on

मराठी अभिनेते महेश मांजरेकर हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या दिग्दर्शनासाठीही ओळखले जातात. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीवर छाप पाडली. मात्र त्याहीपेक्षा त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजले. त्यातलंच एक नाव म्हणजे 'नटसम्राट'. 'नटसम्राट' या चित्रपटाने प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात नेलं. खऱ्या आयुष्याची जाणीव करून दिली. या चित्रपटाची कथा आणि कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सेटवर नाना पाटेकरांसोबत उडालेल्या खटक्यांबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com