Nana Patekar
sakal
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर हे नाव पूर्वीपासूनच चर्चेत आहे, आता पुन्हा नाना पाटेकर यांचे नाव चर्चेत आले आहे, कारण शाहिद कपूर आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘ओ रोमिओ’मधून नाना मोठ्या पडद्यावर वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत.