

NANA PATEKAR QUIT SMOKING
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज ८ ऑक्टोबर रोजी गोव्यामध्ये राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'तिरंगा' ते 'नटसम्राट' त्यांच्या कित्येक भूमिका अजरामर झाल्या. त्यांना कार्डियाक अरेस्ट आला आणि पहाटे ५. २० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. नाना कधीकाळी चेन स्मोकर होते. चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांना सिगारेट प्यायची सवय लागली होती. मात्र बहिणीच्या त्या वाक्याने त्यांची ही सवय सुटली. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं होतं.