
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम. काव्याने जीवाशी असलेले सगळे संबंध तोडल्यानंतर मालिकेत खूप मोठं वळण आलं आहे. जीवा दुखावला गेला आहे तर काव्या आणि पार्थच्या नात्याची नवी सुरुवात होतेय. त्यातच आता नंदिनीने घेतलेल्या निर्णयाने जीवाला मोठा धक्का बसणार आहे.