बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ते दुसऱ्या धर्मांत लग्न करतात. तर काही धर्मांतरण करतात. परंतु असे अनेक सेलिब्रिटी असतात. ते प्रचंड धार्मिक असतात. काहीजण प्रत्येक धर्माचं पालन करतात. अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर ती मुस्लिम आहे. परंतु धर्म न बदलता ती गायत्री मंत्र, हनुमान चालिसा वाचते. तिच्या मते गायत्री मंत्र ऐकल्यावर तिला मन:शांती मिळते.