

SANJAY DUTT WITH BALASAHEB THACKERAY
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या चर्चेत आहे. नुकतंच त्याने भारताबद्दल काही वक्तव्य केलेलं. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र संजय आणि वाद हे समीकरण काही जुनं नाही. १९९३ सालच्या साखळी बॉम्ब हल्ल्यात अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. हा काळ त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. मात्र तेव्हा त्याच्या पाठीशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. एका मुलाखतीत त्याने काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.