NARGIS AND SUNIL DUTT
esakal
MOTHER INDIA LOVE STORY OF NARGIS AND SUNIL DUTT: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या अशा प्रेमकथा आहेत ज्या आजही चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेते सुनील दत्त आणि अभिनेत्री नरगिस यांची प्रेमकहाणी. पडद्यावरची त्यांची जोडी जितकी गाजली, तितकीच त्यांच्या खऱ्या आयुष्याची प्रेम तितकच चर्चेत राहिलं. पंरतु लग्न झाल्यानंतरही सुनील दत्त आणि नरगिस वेगवेगळे राहत होते. परंतु त्याचं खरं कारण फार कमी लोकांना माहितीय.