
gotya gangstar
esakal
'बाबू बँड बाजा' या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजेश पिंजानी यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. मात्र त्यांचे अलीकडेच अकाली निधन झाले. त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा अॅनिमेटेड टीजर लाँच करण्यात आला असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.