
Marathi Serial Update : स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी ही चर्चेत राहणारी मालिका. सध्या नयनाचा खोटेपणा उघड पडल्यामुळे ही मालिका गाजतेय. कलेने स्वतःचा खरेपणा सिद्ध करून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. त्यातच आता मालिकेतील नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत.