NEENA GUPTA APOLOGISES TO MASABA
esakal
NEENA GUPTA OPENS UP ABOUT SINGLE MOTHERHOOD STRUGGLES: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. तसंच अभिनयापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर जास्त चर्चा रंगताना पहायला मिळते. नीना गुप्ता यांनी आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. मुलगी मसाबा गुप्ता हिचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला. त्यांच्या आयुष्यातील तो सर्वात चर्चेचा विषय होता. दरम्यान अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सिंगल मदरहुड आणि मसाबाच्या बालपणाबद्दल सांगितलय.