NEENA GUPTA
esakal
NEENA GUPTA 67 YEAR OLD ACTRESS RESPONDS TO TROLLS COMMENTING ON HER BODY: अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासह बिनधास्त आणि स्पष्ट स्वभावासाठी ओळखल्या जातात. नेटकऱ्यांमध्ये त्यांची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. खासगी आयुष्याबाबत विनाकारण प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना त्या थेट उत्तर देत असतात. दरम्यान अशातच एका मुलाखतीत त्यांनी हस्तक्षेप करणारे नातेवाईक आणि टोलर्स यांना चांगलंच सुनावलं आहे.