'मी आणि गुलजार यांनी एकमेकांना शॉर्टमध्ये जास्त बघितलंय' जुन्या ट्रोलिंगवर उत्तर देताना नीना गुप्ता म्हणाल्या...'टेनिससाठी आम्ही...'

NEENA GUPTA OPENS UP ABOUT OLD TROLLING: अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांच्या जुन्या ट्रोलिंगवर मोठं वक्तव्य केलं आहे. काही वर्षांपूर्वी त्या गुलजार यांच्या भेटीसाठी शॉर्ट्स घालून गेल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
NEENA GUPTA OPENS UP ABOUT OLD TROLLING

NEENA GUPTA OPENS UP ABOUT OLD TROLLING

esakal

Updated on

NEENA GUPTA REVEALS TENNIS CONNECTION WITH GULZAR: प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेक वेळा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा नीना गुप्ता यांना ट्रोलिंगचा सुद्धा सामना करावा लागला होता. नीना गुप्ता बोल्ड कपड्यामुळे सुद्धा अनेक वेळा ट्रोल होतात. अशातच काही दिवसापूर्वी नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत त्यांच्या जुन्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com