‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

NEENA GUPTA REVEALS SENIOR ACTOR INSECURITY OVER SCREEN SPACE:बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीतील एक जुना शूटिंगचा किस्सा शेअर केला आहे. एका सीनमध्ये सीनियर अभिनेत्याला कॅमेऱ्यात स्वतःचा चेहरा नीट दिसत नसल्याने त्याने नीना यांना मागे केल्याचं त्यांनी सांगितलं.
NEENA GUPTA

NEENA GUPTA

esakal

Updated on

NEENA GUPTA SHARES OLD SHOOTING INCIDENT WITH SENIOR ACTOR: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कलाकरांसोबत काम केलय. मात्र, आपल्या पिढीतील कलाकरांच्या तुलनेत त्या युवा कलाकरांसोबत जास्त काम करताना पहायला मिळतात. त्यांना तरुण कलाकारांसोबत काम करताना एकदम छान आणि आरामदायी वाटतं, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी त्यांचा एक जुना किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com