NEENA GUPTA RECALLS PADDED BRA MOMENT
esakal
Neena Gupta Padded Bra Revelation: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या आगळ्या-वेगळ्या अदा आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. दरम्यान अशातच त्यांनी एक मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीचा किस्सा शेअर केलाय. यावेळी नीना यांनी आर्थिक तंगीच्या वेळेत सेटवर खुप शिव्या खाव्या लागत असल्याचं सांगितलं. तसंच वयाने लहान असूनही मोठ्या बहिणीचा रोल करावा लागल्याचंही त्या मुलाखतीत बोलताना म्हणाल्या.