कश्मीरमध्ये फिरायला जाण्यासाठी नीना गुप्ता यांनी केलेलं लग्न, 'या' कारणामुळे मोडलं Delhi IITमध्ये शिकणाऱ्या मुलासोबतचं नातं!

NEENA GUPTA SECRET MARRIAGE FOR KASHMIR TRIP : बॉलिवूड अभिनेत्री Neena Gupta त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. मात्र विवियन रिचर्ड्सपूर्वी त्यांच्या आयुष्यात एक गुप्त प्रेमकहाणी होती. कॉलेजमध्ये असताना दिल्ली IITमध्ये शिकणाऱ्या अमलान नावाच्या तरुणासोबत त्यांनी आर्य समाज पद्धतीनं गुपचूप लग्न केलं.
NEENA GUPTA SECRET MARRIAGE FOR KASHMIR TRIP

NEENA GUPTA SECRET MARRIAGE FOR KASHMIR TRIP

esakal

Updated on

NEENA GUPTA’S HIDDEN LOVE STORY: बॉलिवूडमधील नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री नीना गुप्ता यांची त्यांच्या वक्तव्यामुळे आणि फॅशनमुळे बरीच चर्चा रंगताना पहायला मिळते. हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत. तसंच लोकप्रिय वेब सिरीज पंचायतमुळे सुद्धा त्यांची चर्चा रंगते. इतकं सगळं असूनही त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोललं जातं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com