NEENA GUPTA MAKES SHOCKING REVELATION ABOUT FAMOUS DIRECTOR
esakal
NEENA GUPTA BREAKS SILENCE ON DIRECTOR CONTROVERSY : अभिनेत्री नीना गुप्ता या ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्यांची नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. विविध मुलाखतींमध्ये त्यांनी केलेले खुलासे यामुळे अनेकांच्या भुवया उंचावतात. त्या नेहमीच मुलाखतींमधून त्यांच्या सिनेमातील किस्से, आठवणी सांगत असतात.