NEENA KULKARNI VIRAL VIDEO
esakal
NEENA KULKARNI EMOTIONAL BIRTHDAY CELEBRATION VIDEO: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी मालिका, सिनेमा आणि नाटकातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. गेल्या अनेक दशकांपासून त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशातच नीना यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त नाटकाच्या स्टेजवरच खास सेलीब्रेशन करण्यात आलं. प्रेक्षकांचं प्रेम पाहून नीना कुलकर्णी सुद्धा भावूक झाल्या होत्या.