NEETI TAYLOR
esakal
NEETI TAYLOR CIGARETTE BURN INCIDENT: मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नीती टेलर हिने तिच्या आयुष्यातील एक वेदनादायी अनुभव शेअर केलाय. प्राइम व्हिडिओवरील 'अलायंस' या शोमध्ये बोलताना तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या हिंसक नात्याबद्दल सांगितलय. त्याने आपल्याशी गैरवर्तन केलं तसंच सिगारेटने भाजल्याचा आरोपही तिने केलाय.